किरण जावळे यांना ऊस संदेश कृषी राज्यस्तरीय पत्रकार


 सहसंपादक चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर मो.888817975

बीड-: जिल्ह्यातील आष्टी तालुका येथील अन्यायाला वाचा फोडणारे लोकांच्या सख दुखात सदैव तत्पर्य राहून न्याय मिळवून देणारे उत्कृष्ट कामगिरी करणारे पत्रकार किरण रवींद्र जावळे यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जळगाव व कडा कारखाना ग्रामस्थांच्या वतीने सत्कार संपन्न झाला यावेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे नेते बापू आहेर,महादेव लोंढे जळगाव उपसरपंच, अमोल सानप ग्रामपंचायत सदस्य, मच्छिंद्र शेंडे शालेय समितीचे अध्यक्ष,अहिराज निकाळजे,सोमीनाथ बनकर,अशोक जाधव,पोपट यादव आदी उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

मराठवाड्यातील विविध विकास प्रश्नांच्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्र्यांशी खा.गोपछडे यांची

लेंडी प्रकल्पग्रस्ताच्या मागण्या मान्य न झाल्यास प्रकल्पग्रस्तासोबत रस्त्यावर संघर्ष करणार -खासदार रविंद्र वसंतराव चव्हाणआधी मावेजा मग धरणाचे काम सुरू करा