लेंडी प्रकल्पग्रस्ताच्या मागण्या मान्य न झाल्यास प्रकल्पग्रस्तासोबत रस्त्यावर संघर्ष करणार -खासदार रविंद्र वसंतराव चव्हाणआधी मावेजा मग धरणाचे काम सुरू करा

युवकांचा आधार नांदेड प्रतिनिधी चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर 

नांदेड -: जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी लेंडी धरणाला प्रत्यक्ष जाऊन भेट दिली असता धरणाच्या कामकाजाची पाहणी केली पुनर्वसन भागाची प्रत्यक्ष पाहणी केली असता पुनर्विग्रस्त गावाची अतिशय दयनीय अवस्था आहे

 तिथल्या लोकांच्या मागण्या अतिशय रास्त आहेत हे लक्षात घेऊन मी धरणग्रस्तांच्या मागण्याच्या बाजूने आहे असे वचन खासदारांनी दिले जोपर्यंत मावेजा मिळणार नाही तोपर्यंत धरणाचे काम करू दिल्या जाणार नाही धरण झालं पाहिजे याचबरोबर धरणग्रस्त भागातील लोकांनाही न्याय मिळाला पाहिजे ही भावना त्यांनी व्यक्त केली .

सोबत माजी आमदार हनमंत पा बेटमोगरेकर, संघर्ष समितीचे अध्यक्ष राजू आ राणगावकर, सर्व सदस्य, पंचक्रोशीतील गावकरी, कार्य कारी अभियंता तिडके,दिलीप पा पांढरे,इ. उपस्थीत होते

Comments

Popular posts from this blog

मराठवाड्यातील विविध विकास प्रश्नांच्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्र्यांशी खा.गोपछडे यांची

किरण जावळे यांना ऊस संदेश कृषी राज्यस्तरीय पत्रकार