सेनाप्रमुख मा.पि.एस.मोतेवाड यांनी घेतली विधानसभा अध्यक्ष मा.ना.श्री.राहुलजी नार्वेकर साहेब यांची विधानभवन येथे प्रत्यक्षरित्या भेट

चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर महाराष्ट्र राज्य संपादक चित्रा न्युज मो.8888117975

मुंबई - दि.14/03/2024 रोजी भारतीय नवनिर्माण लहुजी सेना सलग्न भारतीय नवनिर्माण लहुजी युवा सेना सेनाप्रमुख / संस्थापक अध्यक्ष, तथा,भारतीयह्रदयसम्राट मा.पि.एस.मोतेवाड यांनी घेतली महाराष्ट्र राज्याचे प्रामाणिक व्यक्तिमत्व विधानसभा अध्यक्ष मा.ना.श्री.अ.ॉड राहुलजी नार्वेकर साहेब यांची प्रत्यक्षरित्या भेट घेऊन भेटी दरम्यान केली सामाजिक विषयासंदर्भात चर्चा त्या क्षणी मा.ना.श्री. राहुलजी नार्वेकर साहेब यांच्याकडे संबंधित विषयासंदर्भातले निवेदन दिले असता सदर विषयासंदर्भात कसल्याही प्रकारचा विलंब न करता त्वरित निवेदन स्विकारून सदर विषयासंदर्भात कार्यवाही करण्याकरिता त्यांच्या संबंधित अधिकारी यांना त्वरित निर्देश देऊन महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मा. मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या कडे पञ पाठवणार असल्याचे आश्वासन दिले त्या क्षणी मा पि.एस.मोतेवाड यांनी त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल व त्यांच्या भावी राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ही भेट मुंबई विधानभवन येथे प्रत्यक्षरित्या घेण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

मराठवाड्यातील विविध विकास प्रश्नांच्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्र्यांशी खा.गोपछडे यांची

लेंडी प्रकल्पग्रस्ताच्या मागण्या मान्य न झाल्यास प्रकल्पग्रस्तासोबत रस्त्यावर संघर्ष करणार -खासदार रविंद्र वसंतराव चव्हाणआधी मावेजा मग धरणाचे काम सुरू करा

किरण जावळे यांना ऊस संदेश कृषी राज्यस्तरीय पत्रकार