नांदेड.वाघाळा महानगर पालिका हद्दीत भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले.नागरिक सैरावैरा..
विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी मो,9529944770
नांदेड -वाघाळा नगर पालिका हद्दीत नांदेड उत्तर भागात भुकंपाचे सौम्य धक्के आढळले.ऐक मोठा आवाज झाला, आणि 6,वाजून 18,मिनिटांनी
उत्तर नांदेड हादरलं नागरिक घरा बाहेर पळाले धक्का सौम्य असल्यामुळें जीवित हाणी कोणतीही नुकसान झाले नाही, स्वामी विवेकानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड.येथील डेटावर,1-5 सेल ची तीव्रता आढळली असे कळवण्यात आले.वाघाळा महा नगरपालिका हद्दीतील,विवेक नगर.श्री नगर कैलासनगर.आय टि आय परिसर शिवाजी नगर.पोलिस काॅलनी.येथे मोठा आवाज झाला भुकंपाचा सौम्य धक्का जाणवला, नागरिक घरा बाहेर पळाले,या आगोदर ही आशा प्रकारचें धक्के जाणवले आहेत .तरी भितीचे वातावरण निर्माण झाले आहे,, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे,
Comments
Post a Comment