कै बापूराव पाटील कदम करकाळेकर यांच्या स्मरणार्थ वासंतिक कथायन करकाला येथे संपन्न.

सहसंपादक चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर मो.8888117975

नांदेड ग्रामीण भागात महाराष्ट्रातील असंख्य साहित्यिक करकाला गावात आले असता 
व्हीपीके उद्योग समूहचे अध्यक्ष श्री मारोतराव कवळे गुरूजी मार्गदर्शन करताना व

उपस्थित जनसमुदाय तसेच सञाचे अध्यक्ष प्रा डाॅ. शंकर विभुते,प्रमुख पाहुणे श्री देवीदास फुलारी,प्रा. महेश मोरे 
आयोजक श्री दिगंबर कदम,सहभाग अनुपमा बन,रोहिणी पांडे,रूचिरा बेटकर,राम तरटे यांनी विविध आशयाच्या कथा कथन करून श्रोत्यांना कधी हसवून तर कधी रडवून सोडले.दोन तास कधी संपले कळलेच नाही. 
रघुनाथ पाटील कदम आनंद कदम,मल्लू कमळे,साहेबराव कदम,संतोष कदम,उत्तम कदम,व्यंकट पाटील,दिलीप सावंत वमहिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूञसंचालन श्री राम तरटे यांनी केले तर आभार श्री दिगंबर कदम यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

मराठवाड्यातील विविध विकास प्रश्नांच्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्र्यांशी खा.गोपछडे यांची

लेंडी प्रकल्पग्रस्ताच्या मागण्या मान्य न झाल्यास प्रकल्पग्रस्तासोबत रस्त्यावर संघर्ष करणार -खासदार रविंद्र वसंतराव चव्हाणआधी मावेजा मग धरणाचे काम सुरू करा

किरण जावळे यांना ऊस संदेश कृषी राज्यस्तरीय पत्रकार